SHUBHAM STUDY - Official App Store 🎉
Your Trusted Mobile Utilities & Games Hub
नमस्कार मित्रांनो! SHUBHAM STUDY (Official App Hub) वर तुमचे स्वागत आहे. हे आमचे अधिकृत ॲप स्टोअर आहे, जिथे तुम्हाला आमच्या टीमने विकसित केलेली सर्व अँड्रॉइड ॲप्स (Android Apps) आणि गेम्स एकाच ठिकाणी मिळतील. आमची सर्व ॲप्स विद्यार्थ्यांसाठी, रोजच्या उपयोगासाठी आणि १००% सुरक्षित कोडिंगसह तयार करण्यात आली आहेत.
📱 आमची मुख्य ॲप्स आणि सोल्यूशन्स:
श्री शुभम कॅलेंडर २०२६
पूर्णपणे ऑफलाइन मराठी पंचांग, सण आणि सुट्ट्या.
Shramik Diary Pro (हजेरी ॲप)
कामगारांची दैनंदिन हजेरी आणि पगार व्यवस्थापन साधन.
Magic Sort: Color Fill Puzzle
मेंदूला चालना देणारा आणि मन शांत करणारा रंगीबेरंगी पझल गेम.
१००% सुरक्षित डाऊनलोड (Privacy Assured)
आमच्या या स्टोअरवरील सर्व APK फाईल्स आणि लिंक्स पूर्णपणे व्हेरिफाइड आहेत. तुमच्या डिव्हाइसला किंवा प्रायव्हसीला कोणताही धोका नाही.
.png)




Feedback Interface